माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे
यांच्या
जन्मशताब्दी विशेष कार्यक्रम...

event 1

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून २७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मान्यवर नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर महाराष्ट्रातील शेती विषयी विचार मांडतील. बाळासाहेब थोरात हे 'अण्णासाहेब शिंदे व भारतीय शेती', गोकुळ पटनाईक हे 'भारतीय शेती विषयक मार्गदर्शन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदराव पवार हे केंद्रीय कृषी मंत्री नात्याने त्यांच्या १० वर्षांच्या कारकीर्दीतील अनुभव, अण्णासाहेबांचे व्यक्तिमत्व व त्यांचे भारतीय शेतीला योगदान. अनिल शिंदे हे समारोपवजा भाषण करतील. हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हवर ( https://www.facebook.com/ycp100) वर पाहू शकता.

विज्ञानगंगाचे छपन्नावे पुष्प...
'रेलेव्हांस ऑफ रामानुजम इन टुडेज कॉन्टेक्स'...

1 15 2021 5 03 00 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’या व्याख्यानमालेतील छपन्नावे पुष्प शुक्रवार, १५ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता. चेन्नई मॅथेमॅटिक्स इइन्स्टिट्यूटचे निवृत्त संचालक प्रा. आर बालसुब्रमण्यन हे 'रेलेव्हांस ऑफ रामानुजम इन टुडेज कॉन्टेक्स'... ('Relavance of Ramanaujan in Today's context') या विषयावर ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी फेसबुक लिंक : https://fb.watch/31dJr9uXUj/

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft