यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क मंच आणि पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या दिव्यांग वधुवर नोंदणी उपक्रमाविषयी माहिती आणि शंका निरसन
प्रस्तावना- विजय कान्हेकर
अध्यक्ष- नंदकुमार फुले
वक्त्या- भाग्यश्री मोरे
सूत्र संचालन- रविंद्र झेंडे
अवश्य पहा फेसबुक लाईव्ह द्वारे
शनिवार दिनांक १२ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ४:०० वाजता!
हा निरोप अधिकाधिक दिव्यांग बंधुभगिनी आणि कुटुंबियांपर्यंत पोहोचावा.
https://m.facebook.com/ycp100